Latest News

6/recent/ticker-posts

नांदेडमध्ये रुग्णांसाठी मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण

नांदेडमध्ये रुग्णांसाठी मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण 


नांदेड:(प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे नांदेडमध्ये रुग्णांसाठी मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद व वंचितचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या पुढाकाराने तसेच तहजीब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सौजन्याने शहरी भागातील सिरियस पेशंट्सला हाॅस्पिटल पर्यंत पहोचवण्याच्या अत्यावश्यक सेवेसाठी मोफत ऍम्ब्युलन्सची सुरुवात पूज्य भदंत पैंया बोधी आणि मौलाना अजीम रजवी सहाब यांच्या हस्ते करण्यात आले तरी गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समस्त नांदेडकरांना करण्यात आले आसून संपर्कका साठी खलील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा :९५४५५५७१११


Post a Comment

0 Comments