जाणून घ्या मद्यप्रेमी साठी आनंदाची बातमी
#ऑरेंज व ग्रीन झोन मधील दारू दुकाने चालू होणार.
दारू पिणाऱयांची सोय झाली असून आता माहागाची दारू विकत घेण्याची गरज नाही. केंद्र सरकारने काही अटी-शर्ती सह वाईन शॉप सुरू करण्याच्या परवानगी दिली आहे त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून आसुसलेल्या मद्य प्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर खडक निर्बंध घालण्यात आले असून सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी शॉपमध्ये असू नये असंही सांगण्यात आलं आहे.
0 Comments