गांधी व शास्ञी जयंतीनिमित्त कोविड योद्धा सन्मान पञ वाटप समारंभ
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) माहत्मा गांधी व लालबाहदुर शास्ञी यांची जयंतिचे औचित्य साधुन प्रेस संपादक सेवा समितीच्या वतीने ग्रामीण महिला विकास संस्था देवणी येथे कोवीड योद्धाना सन्मान पञ वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रामाचे अद्यक्ष ग्रामीण महिला विकास संस्थेचे चेअरमन कुशावर्ता ताई बेळ्ळे यांच्या हास्ते कोरोणा काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक जबाबदारी म्हणून पञकार,आशा कार्यकर्ती ,गटपर्वतक,सामाजिक कार्यकर्ते ,यांनी कोरोणा योद्धा म्हणून आपली भुमिकि बजावली त्यामुळे प्रेस संपादक व पञकार संघटनेचे अध्यक्ष टि डी अंबेगावे यांच्या मार्गदर्शना नुसार देवणी तालुका प्रेस संपादक व पञकार सेवा संघाच्या वतीने कोवीड योद्धा सन्मान पञ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कोवीड योद्धा सन्मानाने कुशावर्ता ताई बेळ्ळे,कचराबाई ईसाळे ,भगवान इसाळे, पञकार बालाजी टाळीकोटे,सुखवास इसाळे,शकिल मनियार,कृष्णा पिंजरे,नरसींग सुर्यवंशी,दिलीप शिंदे,शोभा बिरादार,सुरेखा सुर्यवःशी,वत्सला सुर्यवंशी, शिंराजाराम पाटील,धनाजी कांंबळे,प्रकाश कांंबळे ,रेखा लांडगे,आनिल मिटकरी'पांडुरंग कदम,सुनिता सुर्यवंशी,आदीना देण्यात आले. तत्पुर्वी माहत्मा गांधी व लालबहादुर शास्ञी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले व शेवटी निंदणीय घटनेतील उत्तर प्रदेशातील हाथरस,बलरामपुर व तेलंगानातील मोईनाबाद बलत्कार हत्या कांडातील अत्याचार पिडीत महिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे सुञसंचलन व प्रस्ताविक प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे,आभार सत्यशिला सरवदे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुर्यवंशी नागनाथ,प्रेरणा जाधव,विकास बिरादार,सुनिता सुर्यवंशी आदीनी परिश्रम घेतले.
0 Comments