योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेला राष्ट्रीय पंच परिक्षेत सुरेद्र वाले यांची यश
उस्मानाबाद:(प्रतिनिधी) या परिक्षेसाठी संपूर्ण भारतात तून 200 परिक्षार्थी सहभाग घेतला महाराष्ट्र तून मोजकेच परिक्षार्थी होते लातूर विभागा तून प्रथमच राष्ट्रीय पंच होण्याचा बहुमान वाले यांनी मिळवीला आहे. सामान्य योग शिक्षक पासून राष्ट्रीय पंच होणे ही असामान्य बाब आहे. सुरेंद्र वाले हे उस्मानाबाद योगा असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत आहे. या कार्यासाठी अशोक अग्रवाल (प्रेसिडेन्ट योगा फेडरेशन ऑफ इंडिया YFI) इंदू अग्रवाल (डायरेक्टर कॉम्पेटेशन , व्हाईस प्रेसिडेन्ट YFI) महाराष्ट्र योगा असोसिएशनचे अध्यक्ष परमानंद महाराज यांचे मार्गदर्शन मिळाले . तसेच वर्कींग प्रेसिडेन्ट सुर्यवशी, महाराष्ट्र योगा असोसिएशनचे सचिव चंद्रकांत पांगारे विभागीय सचिव प्रविण गडदे, विजय कुमार बेदमुथा सर यांचे सहकार्य मिळाले.
0 Comments