Latest News

6/recent/ticker-posts

खरोसा रेणुका देवी याञेची परंपरा कायम

खरोसा रेणुका देवी याञेची परंपरा कायम



खरोसा:{प्रतिनिधी/श्रीकांत डोके} येथील गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान रेणुका देवीची याञा प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी उत्साहाच्या वातावरणाध्ये पार पङली.करोनांचे संकट असल्याने प्रशासनांकङुन दिलेल्या योग्य नियमांचे पालन करत प्रत्येकजणाने याञेचा आनंद घेतला. नवराञ महोत्सवात खरोसा गावमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असते गावातील व तसेच शेजारील गावांच्या लोकांची रेणुका मातेवर खुप मोठी श्रद्धा आहे.प्रत्येकजण आप आपल्या यशस्वी कामांसाठी देवीस नवस बोलुन तो नवस आजच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पोणिॅमेला पुणॅ करत असतात.यावेळी मंदिर पुजारी दयानंद दादाराव मुसांङे ,ज्ञानेश्वर नारद मुसांङे व समस्त ग्रामस्त मंडळी यांच्या उपस्थितित हा नवराञ उत्सव पार पङला.


Post a Comment

0 Comments