अलीशेर अब्दुल खुद्दुस झारेकर यांचे दुःखद निधन
निलंगा: अली शेर अब्दुल खुद्दुस झारेकर यांचा अल्पशा आजाराने दुःखद निघन झाले. इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन दि"१३/०७/२०२१"रोजी संध्याकाळी ठीक ७:००"वाजता दफवविधी (अंत्यसंस्कार) येथील मरदाना गैब कब्रस्तान जुने पोलिस स्टेशन येथे होणार आहे. त्यांचा पश्चताप दोन मुले, दोन सुना, चार मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार अस्लम झारेकर यांचे मोठे वडील होत. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments