Latest News

6/recent/ticker-posts

रिपाई(आठवले)पक्षाच्या देवणी तालुका अध्यक्ष पदी गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर याची निवड

रिपाई(आठवले)पक्षाच्या देवणी तालुका अध्यक्ष पदी गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर याची निवड

देवणी: दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी रिपाई पक्षाची आढावा बैठक देवणी येथे आयोजित करण्यात आली होती, या कार्यक्रमास रिपाई महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब कांबळे साहेब, जिल्हाध्यक्ष देवीदासजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भाऊ ढेरे, जिल्हा युवक सचिव सुशीलकुमार शिंदे, उदगीर ता.अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल कुमार उदगीरकर, निलंगा ता.अध्यक्ष संदीप कांबळे, जळकोट ता.अध्यक्ष विनोद कांबळे, शिरूर अनंतपाळ ता.अध्यक्ष मधुकर कांबळे, देवणी ता.उपाध्यक्ष धनराज गायकवाड, देवणी शहराध्यक्ष विक्रम गायकवाड, गुणवंत कंबळे, भिम बोरे, विवेक कांबळे, वरील मान्यवरांसह सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांची सर्वानुमते देवणी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments