Latest News

6/recent/ticker-posts

सुभानराव नामदेवराव मुलगे यांचे दुःखद निधन

सुभानराव नामदेवराव मुलगे यांचे दुःखद निधन 




लातूर: निटुर येथील सुभानराव नामदेवराव मुलगे सेवानिवृत्त शिक्षक(केंद्रप्रमुख) रा. लातूर ता. जि. लातूर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने न्यू लाईफ हॉस्पिटल लातूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्ष होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सहा मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments