राष्ट्रीय पोलिओ दिवस रविवार 27 फेब्रुवारी
बी डी उबाळे
औसा: औसा तालुक्यातील भादा व परिसरामध्ये पोलिओ रविवार 27 फेब्रुवारी असल्याचे जाहीरपणे सोशल मीडियावर प्राथमिक आरोग्य केंद्र भादाकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा संदेश वायरल केला जात आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी पाच वर्षातील बालकांना दोन थेंब जीवनाची याप्रमाणे पोलिओ डोस पाजून घ्यावा अशी जाहीर सूचना वजा विनंती प्राथमिक आरोग्य केंद्र भादाचे वैद्यकीय अधिकारी डॉ रेड्डी,डॉ पवार आणि आरोग्य सेवक रवी कांबळे, आरोग्य सेविका कल्पना दूरुगकर, कचरे, जोशी,सर्व आशा, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सर्व कर्मचारी सह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी केले आहे.
0 Comments