महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथे विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) येथील महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील पहिल्याच दिवशी शाळेची उपस्थिती 80 ते 85 टक्के असून प्रथम विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे आर. के. व उपमुख्याध्यापक पवार डी.डी , पर्यवेक्षक देशमुख एस. डी व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. दीर्घ सुट्टीनंतर आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूपच उत्साह दिसून आला.


0 Comments