Latest News

6/recent/ticker-posts

गटविकास अधिकारी भालके यांच्या हस्ते घरकुल आवास योजनेचा शुभारंभ

गटविकास अधिकारी भालके यांच्या हस्ते घरकुल आवास योजनेचा शुभारंभ

बी डी उबाळे

औसा: आज दि 05 ऑगस्ट 2022 रोजी मौजे खोपेगाव येथे 2021-22 मध्ये मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील गोविंद गायकवाड , चंद्रकला इंगळे, शंकर डेंगळे, कृष्णा  शिंदे, निवृत्ती सादले, बब्रुवान पवार, उत्तम मोरे आधी व इतरही घरकुलाचा लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी कोळपे, सरपंच तेजाबाई शिवाजीराव मोरे , जिल्हा साहित्य मुद्रालय चे चेअरमन लक्ष्मन मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोरे, घरकुल विभागाचे अधिकारी वंजारे, अभियंता हाडोळतीकर मॅडम, पठाण, ग्रा.प.सदस्य विनायक डेंगळे, बालाजी म्हत्रे, ग्रामरोजगार सेवक अमोल घायाळ, रमेश मोरे, रवी मोरे, दामोदर शिंदे, ग्रा.प.कर्मचारी दिपक मोरे व अभिषेक मगर व घरकुल चे सर्व लाभार्थी तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments