Latest News

6/recent/ticker-posts

लातूरचे माजी खा. डाॅ. सुनिल गायकवाड यांची खरोसा लेणीस भेट

लातूरचे माजी खा. डाॅ. सुनिल गायकवाड यांची खरोसा लेणीस भेट


बी डी उबाळे

औसा: लातूर जिल्ह्य़ाचे माजी खासदार डाॅ. सुनिल गायकवाड यांनी शुक्रवार दिं 11 नोव्हेंबर रोजी श्रावस्ती बुद्ध विहार, बुद्ध लेणी परिसरास भेट देऊन पाहणी केली या वेळी अखिल भारतीय भिख्खू संघ लातूर, बीड ,उस्मानाबाद जिल्हा विभाग सचिव पूज्य भंते पयानंद थेरो व पूज्यनिय भिख्खू संघ उपस्थित होते.अशी माहिती

भंते सुमेधजी नागसेन ( बुद्ध लेणी खरोसा ) यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

Post a Comment

0 Comments