Latest News

6/recent/ticker-posts

सुरेश विठोबा फरकांडे यांचे निधन

सुरेश विठोबा फरकांडे यांचे निधन

नळेगाव: येथील रहिवासी सुरेश विठोबा फरकांडे वय 54 वर्ष यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने दि. 20 रोजी सायंकाळी 4:19 वाजता निधन झाले. उद्या दि. 21 रोजी सकाळी 10:00 वाजता नळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. ते कराटे प्रशिक्षक तथा पत्रकार होते. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments