Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत बुजरूगवाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार

ग्रामपंचायत बुजरूगवाडी तर्फे शिक्षकांचा सत्कार

निटूर: दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण भारत देशामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.



या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय बुजरूगवाडी यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुजरूगवाडी येथील शिक्षक शिवाजीराव जाधव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडारवाडा बुजरूगवाडी येथील शिक्षक तांबोळी यांचा ग्रामपंचायत तर्फे सत्कार केला. याप्रसंगी गावचे सरपंच शिवाजीराव जाधव, उपसरपंच ज्ञानोबा पौळकर, ग्रामसेवक सचिन काचगुंडे, माजी सरपंच साहेबराव भोयबार,विकास पाटील, विठ्ठल भोईबार, मारुती भोईबार, युवराज सगर, प्रकाश शिंदे, भुजंग चीद्रे दोन्ही शाळेचे शाळेचे सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments