उदगीर/(डि.के.उजळंबकर) : या परिसरात मोदी लाटेवर आमदारकीचे स्वप्न पाहणा-यांची भाजपात इच्छुकांची भाऊगर्दि होत असताना विरोधी पक्षाचा उमेदवार चक्क हवेत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
शहरातील अंतर्गत ___ मुख्यमंत्री यांचा दौरा यांठिकाणी संपन्न झाला. मिडियाच्या यावेळी शहरात जोरदार बॅनरबाजी नागरिकांना पाहायला मिळाली. मोदी लाट असल्याने भाजपात इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यमान आमदार भालेराव पुढे आवाहन असून सलग तिसरी वेळेस स्वप्न साकार होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळविण्यासाठी मागील पाच वर्षे पासून लातूर हुन उदगीर मतदारसंघात संपर्क असलेले रा.काँ.चे संजय बनसोडे यांनी सुद्धा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. विद्यमान आमदारापुढे स्वपक्षीय विरोधकांचा सामना करावा लागत असल्याचे सोशल चालू रस्त्याची दुरावस्था मिडियाच्या टिका टिपणीवरून दिसून येत आहे. सद्या दिवंगत नेत्यांचे विविध संदेश नागरिकांची करमणूक करत आहेत. उदगीर मतदार संघासाठी भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे मतदामायबपाचे लक्ष लागले आहे. सद्या भाजपात उमेदवारी मिळविण्यासाठी मी इच्छुक अशी बॅनरबाजी चालू आहे. तर संजय बनसोडे यांनी अफलातून बॅनरबाजी करत जमिनीवर न राहता हवेतच आपली बॅनरबाजी शहरातील प्रत्येक ईमारावतीवर केली असल्याने संजय हवेत इच्छुक जमिनीवर अशी चाय पे चर्चा चालू आहे.
0 Comments