Latest News

6/recent/ticker-posts

छञपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती उत्साहात

लातूर:(उमेश कांबळे) शिवजयंती चे औचित्य साधून छञपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना मानाचा मुजरा करून जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड लातूर याच्या वतीने पाळणा बाधुन बाल शिवरायांचं आगमनाचा देखवा साजरा केला व गरजू महिलांना साडी चोळी भेट देऊन सन्मान करण्यात आला. शिवरायांचं विचार घराघरात पोचले पाहिजे म्हणून काही वैचारिक पुस्तके वाटुन शिवजयती साजरी केली 
यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष वैजनाथ जाधव, किशोर शिंदे, अशोक सोमासे,राम जगदाळे,शिरीष ढवळे व तसेच 
जिजाऊ ब्रिगेडचे वनिता काळे प्रदेश उपाध्यक्ष ताई बोराडे जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.राजश्री शेरे शहर अध्यक्ष 
मनिषा बोराडे,निता जगताप,अरूणा जाधव,प्रभाग 11 च्या नगरसेविका रागीनी यादव व तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments