Latest News

6/recent/ticker-posts

साने गुरुजी सेमी इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन

निटूर: (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी सेमी इंग्लिश स्कूल च्या स्नेहसंमेलनाचे


उदघाटन भाजपा चे जेष्ठ नेते माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
  यावेळी निलंगा पंचायत समिती चे माजी सभापती अजितराव माने, निटूर जिल्हा परिषद गटाचे नेते सुरेंद्र धुमाळ सर, बालाजी केंद्रे, मसलगा सोसायटी चे चेअरमन बाबासाहेब पाटील, प. स. सदस्य रमेश जाधव,  शिरूर अनंतपाळ पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील देशमुख, पत्रकार विजयकुमार देशमुख, राजकुमार सोनीजी, संगमेश्वर करंजे, परमेश्वर शिंदे, माधव शिंदे, रमेश शिंदे, प्रशांत साळुंके, रविकिरण सुर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष पंकज भालके, धीरज भालके,  दत्ता शिंदे, शिवराज सोमवंशी, मल्लीनाथ बुरकुले, मनोज हुलसुरे, संजय हुलसुरे, प्रताप सुडे, रमेश लांबोटे, गोविंद ठाकुर आदीची प्रमुख उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments