Latest News

6/recent/ticker-posts

क्रीडा-भारती सूर्यनमस्कार(ग्रुप) राज्य स्पर्धा -२०२०

 


पुणे: (प्रतिनिधि) रथसप्तमी आणि आंतरराष्ट्रीय सूर्य नमस्कार दिनानिमित्त(ग्रुप) राज्य स्तर स्पर्धा -२०२०
आयोजित क्रीडा भारती पिंपरी चिंचवड,सहकार्याने व
पुणे जिल्हा योग आणि फिटनेस महाराष्ट्र योगा व ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने
१५/२/२०२० शनिवार ७ ते दुपारी १.३०ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय प्राधिकरण पुणे -४४ नोंदणी सकाळी ७-ते ८ स्पर्धा  सकाळी ८.३० ते १ वाजता बक्षीस वितरण दुपारी १ ते २
वयोगट
  ३ रीं  ते ७ वी ८वी  ते १२ वी १२ वी  ते ३५ वर्षापर्यंत 35 वर्षांपेक्षा जास्त.
प्रत्येक वयोगटातील प्रथम ४ क्रमांकाचा पुढील प्रमाणे सन्मान केला जाईल पहिला क्रमांक रोख पारितोषिक रु. १००१ ट्रॉफी आणि गुणवत्ता प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक रोख पारितोषिक रु. ७०१ ट्रॉफी आणि गुणवत्ता प्रमाणपत्र
तिसरा क्रमांक रोख पारितोषिक रु. ५०१ ट्रॉफी व गुणवत्ता प्रमाणपत्र.
चौथा क्रमांक रोख पारितोषिक रु. १०१ आणि गुणवत्ता प्रमाणपत्र
स्पर्धेचे नियम सर्व संघांनी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ७ वाजता नावं नोंदनी करावी.सर्व  वयोगटातील स्पर्धा सकाळी ८.३० वाजता ३ वेगवेगळ्या स्टेजवर सुरू होतील.
संघांची नावनोंदणी १३ फेब्रुवारी रात्रीं ११ पर्यंत  करावी. खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअॅपवरुन एनरोलमेंट फॉर्म पाठवा ९८५०९९३४२७ सूर्यनमस्कार औंधकर पद्धतीनुसार (१० अवस्था) घेतले जातील
 कोणत्याही संस्था,शाळा,महाविद्यालय व गटातील गटांना मर्यादा नाही.
प्रत्येक गटात किमान ४ आणि जास्तीत जास्त ७ प्रतिस्पर्धी  असतील.
प्रत्येक गटाने १ ल्या ५ मंत्रांसह ५ सूर्यनमस्कार करावे.
 प्रवेश शुल्क रु. १५० प्रति गट
पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा नाही. संघामध्ये स्त्री पुरूष अथवा मुले मूली एकत्र भाग घेऊ शकतील. कोणत्याही वयोगटात ४ पेक्षा कमी संघ असतील तर रोख बक्षीस मिळणार नाही
(परंतु ट्रॉफी व गुणवत्ता प्रमाणपत्रे दिली जातील)
प्रत्येक सहभागीला सहभागाची प्रमाणपत्रे मिळतील तरी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असेआव्हान आयोजकांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments