Latest News

6/recent/ticker-posts

अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाची सदस्य नोंदणी सुरु

अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाची सदस्य नोंदणी सुरु


मुंबई:(प्रतिनिधि) अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाकडून राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला असून संघाच्या सदस्य नोंदणीसाठी पत्रकारांनी आपले अर्ज संघाचे मुख्य राज्य कार्यकारणी मंडळातील आनंद गायकवाड(मुंबई), के.वाय.पटवेकर(नवी मुंबई),मारिया फर्नांडिस(ठाणे),रविनदरसिग मोदी(नांदेड),किशोर जैन(लातूर),खालेक पेंटर(बीड),मोहसीन खान,इरफान शेख,बासिदखान पठाण यांच्याकडे जमा करावे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत.सदस्य होऊ इच्छिणाऱ्या पत्रकाररांनी वार्षिक शुल्क संघाच्या घटनेस अनुसरून आर्जासोबत ओळखपत्राची सत्यप्रत,नावाशी प्रसिद्ध झालेली बातमी किंवा नियुक्ती पत्र जोडणे आवश्यक आहे.अधिक माहिती करिता खलील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ९२७०८८८५८७/९९६०९२८२०२/९४२०६५४५७४/९४२३२४८९०३/९३७३३१६०१३


Post a Comment

0 Comments