निलंगा:(प्रतिनिधि) माकणी ता. निलंगा जि. लातूर येथे औश्याचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या वतीने आयोजित हनुमान आराधना महाप्रसाद कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते अभयदादा साळुंके, आशोकराव पाटील,शैलैशजी लाहोटी,देविदास काळे, दादासाहेब करपे-रासप जिल्हाध्यक्ष,सुनिल मलवाड नगरसेवक म.न.पा.लातूर,सुधाकर पाटील-जिल्हाउपध्यक्ष काँग्रेस,आजित नाना माने-सभापती निलंगा,ज्ञानेश्वर वाकडे-उपसभापती निलंगा,सतिषभाऊ शिंदे-शिवसेना तालुकाध्यक्ष औसा,ईश्वर पाटील-शिवसेना तालुकाध्यक्ष निलंगा, महेश देशमुख-पं स सदस्य,जिलानी बागवान-पं स सदस्य,रमेश जाधव-पं स सदस्य,करबस पाटील-पं स सदस्य,ओमभाऊ बिराजदार- कृषी बाजार समिती सदस्य,लक्ष्मण आकडे- कृषी बाजार समिती उपसभापती, सुभाष डावरगावे, सुधाकर शेटकार, मैनू मोमीन,गौरव मदने,अर्जुन माने,मा रामलिंग होगाडे-सरपंच मुदगड,मल्लिकार्जुन दाणाई-सरपंच उस्तुरी,अपराजित मरगणे, पाटील,सदाभाऊ चव्हाण,श्रीरामभाऊ माने,उल्हासभाऊ सुर्यवंशी,परमेश्वर सुर्यवंशी, राहूल माकणीकर, राजकुमार सोनी आदी उपस्थित होते.
0 Comments