Latest News

6/recent/ticker-posts

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरा परिवाराकडून सेफ्टीे किटचे वाटप

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरा परिवाराकडून सेफ्टीे किटचे वाटप



लातूर:(विक्रम गायकवाड) लातूर जिल्ह्यातील सहकार,शिक्षण,सामाजिक, राजकीय कार्यातील उत्तुंग नेतृत्व असलेले माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरा परिवाराकडून कोविड-१९ या साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देवणी येथे ग्रामीण रूग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना safety kit वाटप करण्यात आले व मौजे बोरोळ,मौजे वलांडी  येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना safety kit वाटप करण्यात आले.या वेळी कॉंग्रेस नेते अभय दादा साळुंके, मा.सभापती गोविंदराव भोपनिकर , अनंत पाटील टाकलिकर, राम भाऊ भंडारे,मधुकर लांडगे, विश्वनाथ धनेगावे, शिवाजी सावंत,अंकुश बागवाले, तानाजी देवने, युवक अध्यक्ष गजानन भोपनिकर, कृष्णा पाटील, राहुल बालूरे, सुरेश चिंचोले, तानाजी काम्ब्बले,सूर्यकांत पंढरपुरे, आसिफ बागवान, गजानन सावंत ,बालाजी वळसागविकर,धर्मेंद्र भोसले,विलास सावंत आदी ऊपस्तित होते.


Post a Comment

0 Comments