Latest News

6/recent/ticker-posts

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा- अशोकराव पाटील निलंगेकर

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा- अशोकराव पाटील निलंगेकर



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) केंद्र सरकारने लोकसभेत व राज्यसभेत पारीत केलेले तीनही शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन अशोकराव पाटील निलंगेकर (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, निलंगा) यांच्या वतीने विकास माने (उपजिल्हाधिकारी, निलंगा) यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित अभय साळुंके, विजयकुमार पाटील, बालाजी पाटील, रविशेट अग्रवाल, पाशा पटेल, लाला पटेल, इस्माईल लदाफ, अजगर अन्सारी, धम्मानंद काळे, सुधाकर पाटील, हसन चाऊस, बालाजी गोमसाळे, शकील पटेल, शिवाजी वाघमारे, अमोल सोनकांबळे, गिरीश पात्रे, पिंटु कांबळे आदीसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments