Latest News

6/recent/ticker-posts

शेतात पाणी ङोळ्याततही पाणी ! सोयाबीनचे ऊत्पादन रामभरोसे !!  

शेतात पाणी ङोळ्याततही पाणी ! सोयाबीनचे ऊत्पादन रामभरोसे !!  



शेतक-याची आशा सरकाराच्या हाताकङे 


वडवळ ना. :{ प्रतिनिधी गोरखनाथ खरटमोल} शनिवार रात्री बारा पासून ते तीन वाजे पर्यत वडवळ नागनाथ व परिसरात मुसळधार पाऊस झाला.यामुळे यावर्षी. सोयाबीनवर पाणीच फिरेल असे वाटत आहे. अगोदरच सोयाबीनची दोन वेळेस काही ठिकाणी पेरणी झाली आहे. आधीच टोमॅटो आणि मुग हा हाताचा गेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज वाया जाईल अशीही भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. आता सोयाबीन काढण्याची वेळ आहे. परिसरातील सर्व शेतकरी हे पीक काढण्यासाठी पळापळ करत आहेत पाऊस सतत सात दिवस झाले पडत आहे आज चौथा दिवस आहे सूर्यदर्शन होऊन सोयाबीन काढण्याच्या आधीच त्याला मोड फुटत आहेत जे हातात आलेला आहे ते हातातून जाते की काय अशी भीती शेतकऱ्यात आहे.


Post a Comment

0 Comments