Latest News

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात ३३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

जिल्ह्यात ३३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले



लातूर:(प्रतिनिधी) आज एकूण १५७८ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी १२१४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३३५ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व ० व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.


आज एकूण ३७७ RTPCR Test केल्या असून त्यामध्ये एकूण ७८ रुग्ण positive आढळून आले आहेत.


तसेच आज एकूण १२०१ Rapid Antigen Test केल्या असून त्यामध्ये एकूण


२५७ रुग्ण positive आढळून आले आहेत.


आजचे RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून एकूण ३३५ रुग्ण positive आढळून आले आहेत.


Post a Comment

0 Comments