Latest News

6/recent/ticker-posts

जागीरदार यांना लातूर मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.लातूर च्या वतीने शिक्षक कृतज्ञता पुरस्कार

जागीरदार यांना लातूर मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.लातूर च्या वतीने शिक्षक कृतज्ञता पुरस्कार



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) लातूर मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर च्या वतीने शिक्षक दिवसी शिक्षक कृतज्ञता पुरस्कार २०२० नळेगाव येथील अल फारुक उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कादीर नजीब जागीरदार यांना चेअरमन जे जी सगरे सर,संचालक ऋषिकेश बद्दे,एकनाथ केजकर,शेख नबी,व कार्यकारी संचालक इसरार सगरे यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे अभिनंदन पत्राने सन्मानित करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक वहाब जागीरदार,मुजीब शेख,अखिल देशमुख,हुसेन घोरवाड़े,सलाउद्दीन काज़ी,शहीद शेख ,उस्मान इनामदार,मेहबूब शेख व लातूर मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.लातूर चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन लायक सौदागर यांनी तर आभार वहाब जागीरदार यांनी मानले.


Post a Comment

0 Comments