अल्पसंख्याक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी 1 ते 6 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे.
बीड:(सुफियांन मणियार) महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग मंञालय मुंबई तर्फे अल्पसंख्याक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आझाद हिंद बहूऊद्देशिय सेवाभावी संस्था कामखेडा ता जि बीड या संस्थेस मान्यता दिलेली आहे. अल्पसंख्याक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये ज्या उमेदवारांना भाग घ्यायचा आहे त्या उमेदवाराने 1 ते 6 ऑक्टोबर 2020 पर्यंत संस्थेचे प्रतीनीधी महसूल विभाग
बीड-गेवराई:- शेख मुसा (8888687541)
माजलगाव,वडवणी:- पठाण अयुबखान रसुलखान (9403102905)
धारूर:- अॅड शेख शादाब (8888051577)
पाटोदा,शिरूर:- शेख मोसीन हमीद (9422484448)
आष्टी:- डॉ. नदीम शेख (9860844871)
परळी:- सय्यद शाकेर हुसेन (9028342552)
अंबेजोगाई, केज:- शेख इरफान करीम (9421990434) या नंबरवर उमेदवार मुलामुलींनी संपर्क साधावा.
उमेदवाराने अर्जा सोबत फोटो,बारावी उत्तिर्ण प्रमाणपत्र, आधार, उत्पन्न दाखला यांची झेरॉक्स प्रती जोडने अवश्यक आहे. सदरील तारखे पर्यंत जेवढे अर्ज येतील त्याच उमेदवारांची ऊंची व छाती दि 7 व 8 ऑक्टोबर 2020 रोजी मोजून निवड केली जाणार आहे.
0 Comments