Latest News

6/recent/ticker-posts

आनंदाची बातमी: प्राथमिक माध्यमिक शाळांना मिळणार वाढीव 20 टक्के अनुदान

आनंदाची बातमी: प्राथमिक माध्यमिक शाळांना मिळणार वाढीव 20 टक्के अनुदान



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१४ - मान्यताप्राप्त शाळांना 20 टक्के आणि ज्या शाळांना 20 टक्के आहे त्यांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मान्यताप्राप्त खाजगी शाळा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा यांना 20 टक्के अनुदान देणे हा प्रस्ताव आज मंत्रिमंडळात नेला होता त्याला मान्यता देण्यात आली आहे. 43 हजार 511 शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. 345 कोटींचा बजेट यासाठी लागेल त्याला मंजुरी देण्यात आली.


Post a Comment

0 Comments