Latest News

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख पदी महेश विजापुरे

नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख पदी महेश विजापुरे



लातूर:{प्रतिनिधी}अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड प्रणित डॉ संतुजी लाड स्टुडंट असोसिएशनच्या नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख पदी महेश अशोक विजापुरे यांची अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रदिपसिंह गंगणे, महासचिव अॅड अमितकुमार कोतमिरे यांच्या सुचनेनुसार प्रदेश सचिव सुनीलभाऊ कांबळे व साईनाथभैय्या घोणे यांनी निवड केली आहे मागील काळात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर केलेल्या व संघटना वाढीसाठी केलेल्या कार्याबद्दल ही निवड केली गेली आहे, पुढील काळात लातुर जिल्ह्याबरोबरच आता नांदेड जिल्ह्याचीही जबाबदारी महेश विजापुरे यांच्याकडे असनार आहे निवडीबद्दल विविध क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Post a Comment

0 Comments