Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: हृदयविकाराच्या झटक्याने जमादार सरांचे दुःखद निधन

हृदयविकाराच्या झटक्याने जमादार सरांचे दुःखद निधन



निटूर:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील निटूर गावचे जिल्हा परिषद प्रशाला निटूर येथील सेवानिवृत्त शिक्षक व्यंकटराव संगप्पा जमादार गुरुजी यांचे वय 80 वर्ष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन व्यापारी मनोहर जमादार यांचे जेष्ठ बंधु व मुन्ना जमादार राजाभाऊ जमादार शकर जमादार यांचे वडील होते. निटूर येथे अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.


त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना नातू नातवंडे असा परिवार आहे. अतिशय संयमी ,मितभाषी व नम्र स्वभाव असणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या दुःखद जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


Post a Comment

0 Comments