Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा शहरातील अनेक युवकांचा काँगेस मध्ये प्रवेश 

निलंगा शहरातील अनेक युवकांचा काँगेस मध्ये प्रवेश 



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) शहरातील अनेक तरुणांनी लातूरचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्रीी ना.अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे युवा नेते अभय दादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या उपस्थितीत आज लातूर येथील विश्रामग्रह येथे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले. काँग्रेस पक्षामध्ये युवा नेते अभय साळुंके यांच्या कार्यपद्धतीमुळे तरुणांना संजीवनी मिळत आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे युवकांचे काँग्रेसकडे आकर्षण वाढले आहे. म्हणून त्यांच्या युवा नेते अभय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा शहरातील वंचित आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष शुभम सुर्यवंशी, भारिप संघचे शहराध्यक्ष आकाश सुरवसे, रोहन सुरवसे, पवन सुरवसे, हार्दिक सोनकांबळे, कार्तिक कांबळे आदींसह अनेकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी हरीभाऊ भगत, पं स सदस्य महेश देशमुख, गिरिष पात्रे,अपराजित मरगणे आदी जण उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments