Latest News

6/recent/ticker-posts

खेळाचे बोगस प्रमाणपत्र वाटणाऱ्यानो सावधान

खेळाचे बोगस प्रमाणपत्र वाटणाऱ्यानो सावधान


 



पुणे:{क्रीडा प्रतिनिधी} बोगस खेळाडू प्रमाणपत्र काढून ५% आरक्षणातून सरकारी सेवेत नोकरी मिळवण्याची प्रमाण मोठे आहे. त्याला आळा घालण्यासाठी ओम प्रकाश बकोरिया (आयुक्त, क्रीडा व युवक सेवा,महाराष्ट्र राज्य, पुणे) यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.



Post a Comment

0 Comments