Latest News

6/recent/ticker-posts

डॉ संतुजी लाड यांच्या पुण्यतिथी विनम्र अभिवादन

डॉ संतुजी लाड यांच्या पुण्यतिथी विनम्र अभिवादन



शिरूर अनंतपाळ:{प्रतिनिधी} तालुक्यातील जोगाळा येथे सत्यशोधक समाजाचे अग्रदुत, हिंदू खाटीक समाजभूषण डॉ संतुजी रामजी लाड यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. जेष्ठ नागरिक सुभाष विजापुरे आणि भानुदास विजापुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी डॉ. संतुजी लाड स्टुडंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महेश विजापुरे, पोलीस पाटील सुभाष पाटील, अशोक विजापुरे, बाळासाहेब विजापुरे, शत्रुघ्न माने, बालाजी विजापुरे, मच्छिंद्र डोंगरे, नागनाथ धुमाळ, डिगाबर पाटील, सुधाकर माडे, गणेश विजापुरे यांची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments