महसूल मंत्री ना.अब्दुल सत्तार याचा खरोसा येथील शेतकरयांशी संवाद
खरोसा:(प्रतिनिधी/श्रीकांत ङोके) महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार साहेब अतिवृष्टी दुष्काळ लातूर जिल्हा दौरा.आज खरोसा येथील शेतकरयांशी तसेच तलाठी व कृषी सहायक यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी,औसा शिवसेना संघटक रोहित अण्णा गोमदे ,औसा बाजार समिती उपसभापती शेखर अण्णा चव्हाण, युवा नेते अविनाश दादा रेशमे शिवसेना समन्वयक किशोर जाधव वाहतूक सेना जि.उपाध्यक्ष तानाजी जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख विशाल क्षिरसागर, शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा सरपंच दिपक मुसांडे, उद्धव गोरे बंडाप्पा बिराजदार,मारूती राऊतराव तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.
0 Comments