शिरूर अनंतपाळ तालुका उपाध्यक्ष पदी बाळासाहेब विजापुरे यांची निवड
शिरूर अनंतपाळ:(प्रतिनिधी) संतुजी ब्रिगेड शिरूर अनंतपाळ तालुका उपाध्यक्ष पदी बाळासाहेब विठ्ठल विजापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, जिल्हाध्यक्ष गणेश सौदागर यांच्या सुचनेनुसार तालुका अध्यक्ष माधव टोंपे यांनी नियुक्ती केली आहे, सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे विजापूरे यांनी तालुक्यातील युवकांचे संघटनबांधणीत महत्त्वाचे योगदान देऊ, व वरिष्ठांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहुन काम करु, असे स्पष्ट केले.
0 Comments