रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) च्या वतीने संविधान दिन साजरा
देवणी:{प्रतिनिधी/ विक्रम गायकवाड} दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) ता.देवणी जि.लातूर च्या वतीने 71 वा संविधान दिन जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला,यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले,यावेळी रिपाइं देवणी तालुका अध्यक्ष विलास वाघमारे,रिपाइं सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,प्रेस संपादक संघाचे देवणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे,ता.उपाध्यक्ष धनराज गायकवाड,ता.सचिव गोविंद हणमंते,ता.ग्रामीण अध्यक्ष रोहित डोंगरे,विठ्ठल गायकवाड,महेश मोदाळे,अविनाश मादळे.चाँदपाशा बौडीवाले,नजीर बौडीवाले,पप्पू बनसोडे आदी रिपाइं कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments