क्रांतिसूर्य, युगपुरुष, समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येते आज सकाळी 9:00 वाजता समाजसुधारक, सत्यशोधक, क्रांतिसूर्य, युगपुरुष राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मर्तीदिना निमित्त महात्मा फुले ब्रिगेड व समता परिषद निलंगाच्या वतीने प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित महात्मा फुले ब्रिगेडचे लातूर जिल्हाध्यक्ष सुनिल दिलीपराव वांजरवाडे, समता परिषदचे तालुका अध्यक्ष डॉ.मिथुन जाध, शहराध्यक्ष गणेश पेठकर, महात्मा फुले ब्रिगेड शहर उपाध्यक्ष अजय म्हेत्रे, शहर सचिव आकाश म्हेत्रे, लक्ष्मण फुलसुंदर, दत्तात्रय म्हेत्रे, प्रा.दयानंद चोपणे, प्रा.पाखरसांगवे, दत्तात्रय दापके, प्रशांत वांजरवाडे, शिवाभाऊ दवणे, संजय चोपणे, आकाश पेठकर, पंकज क्षीरसागर, जाकीर शेख, अमोल म्हेत्रे व फुले प्रेमी अभिवादन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments