कै.राजाबाई धानोरक विद्यालयाची ईमारत सोडिअम हायपोक्लोराईडने फवारणी
निलंगा:{शहर प्रतिनिधी/इरफान शेख}निलंगा तालुक्यातील धानोरा गावातील कै. राजाबाई धानोरकर विद्यालय येते शाळा सुरू होत असल्यामुळे सोडिअम हायपोक्लोराईडने शाळा ईमारत परिसर निर्जंतुक करण्यात आली. कै.राजाबाई धानोरकर विद्यालयाचे प्रभारी मुख्यध्यापक गणेश माने सर यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या हातावर सँनिटायजर मारत वर्गात प्रवेश देत होते. प्रभारी मुख्यध्यापक माने यांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुवत चला, मास्क वापरा, सँनिटायजरचा वापर करा असे आवाहन केले यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.

0 Comments