Latest News

6/recent/ticker-posts

शांताबाई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

शांताबाई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन


चाकुर:(प्रतिनिधी) तालुक्यातील घरणी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती शांताबाई शेषराव पाटील ८०  वर्षीव्या घरणी  तेथे राहत्या घरी मंगळवारी १९ जानेवारी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर घरणी येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,जावाई,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.  घरणी येथील विविध कार्यकारणी सोसायटीचे चेअरमन तथा कॉंग्रेस मिडियाचे अहमदपूर विधानसभा अध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या  त्या मातोश्री होत.या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पाहुणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments