Latest News

6/recent/ticker-posts

कासार बालकुंदात काँग्रेसच्या गढीत भाजपा निसटता पराभव

कासार बालकुंदात काँग्रेसच्या गढीत भाजपा निसटता पराभव


कासारबालकुंदा:(मारुती लोहार) निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा ग्रामपंचायत सर्वात मोठी 13 सदस्य असणारे ग्रामपंचायत असून गेली 42 वर्ष या ग्रामपंचायत काँग्रेसचा गड मानला जायचा परंतु याच गडाला आज भारतीय जनता पार्टीने खंडार पाडत सहा उमेदवार अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. पॅनल येण्यासाठी फक्त एका उमेदवाराचा दोन मताने निसटता पराभव झाल्याने पॅनल पराभूत झाला आहे परंतु आतापर्यंत विरोधामध्ये एकही जागा नसणाऱ्या काँग्रेसच्या गळाला भलीमोठी खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचे गड मानले जायचे अशीच वार्ड काँग्रेसच्या ताब्यातून गेलेले पाहायला मिळत आहे. 

Post a Comment

0 Comments