मुगाव येथे बाला उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची भेट
निटुर:(प्रतिनिधी) मुगाव तालुका निलंगा येथे बाला उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद लातूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे, लघु पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेलार, गटशिक्षणाधिकारी स्वामी, गट विकास अधिकारी अमोल ताकभाते, यांनी मुगाव गावाला भेट दिली कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले विविध विकास कामे पूर्ण झालेली पाहणी केली व नवीन विकास कामाबद्दल संबंधितांना सूचना दिल्या, यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुरेंद्र धुमाळ, उपसरपंच अंकुश वाडीकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवाब शेख, गणेश महाळ, रियाज शेख ,मोहम्मद शेख, व्यंकटराव कोळेकर, शाळेचे मुख्याध्यापिका फुलसुरे माँडम ग्रामसेवक नितीन भोयबार सहशिक्षक उद्धव जाधव उपस्थित होते.

0 Comments