Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: शंकर रामा अंतरेड्डी यांचे दुःखद निधन

 शंकर रामा अंतरेड्डी यांचे दुःखद निधन



औराद शहाजानी:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील शंकर रामा अंतरेड्डी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने आज   शुक्रवार दुपारी 12:30 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्यावर औराद येथील सार्वजनिक स्मशानभूमीत उद्या सकाळी 9:00 वाजता अंत्यसंकार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले चार मुली,सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते साप्ताहिक  "गंगामैया"चे संपादक दिगंबर अंतरेड्डी, दत्ता अंतरेड्डी, विष्णु अंतरेड्डी यांचे वडील होत.

"मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments