दिलीपराव देशमुख माजी मंञी सहकार महर्षी यांची शेळगांच्या नुतन सदस्यांनी घेतली भेट
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) तालुक्यात नुकतेच ग्राम पंचायती निवडणूक 2021 कार्यक्रम पार पडले.तालुक्यात अटीतटीच्या निवडणूक झाल्या एक,दोन,तीन,मतांनी जय पराजय झाले आहेत.शेळगांवची ग्रामपंचायत निवडणूकही अटीतटीचीच झाली.पॕनल प्रमुख,भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली.त्यांच्या पॕनलने बहुमत मिळवुन ग्रामपंचायत ताब्यात घेतली.नऊ पैकी सात सदस्य त्यांच्या पॕनलचे निवडुन आले.नुतन ग्राम पंचायत सदस्यांनी संतोष पाटील यांच्या उपस्थितत दिलीपराव देशमुख माजी सहकार मंञी यांची भेट घेतली.यावेळी सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण दिगांबर बोरूळवाड,महानंदा चापूले, नागिन दयानंद पाटिल,प्रभाकर माने,आनिल पाटील,शितल माने,रोहिनि चवळे,यावेळी ग्रामपंचायत सदस्या सोबत शेळगांव गावातील गांवकरी व कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.
शाम भालके,नवनाथ हिंगणे सोमनाथ चवळे प्रफूल चवळे, गोविंद लामदाडे,सतिष चवळे,सोमनाथ वाडकर,मारोति पाटिल, बालाजी वाडकर,माणिक कस्तूरे,मूकूंद कस्तूरे,मनोज पाटिल, सोमनाथ पाटील, उमाकांत झूलपे, भिमाशंकर इनामदार,वसंत पाटील,उत्तम भालके, बापू माने,प्रभाकर लांडगे, उत्तम माने,हानमंत माने,दत्ता माने,वामन शेट व इतर उपस्थितत होते.

0 Comments