Latest News

6/recent/ticker-posts

आश्रमशाळा संस्था चालक संघ महाराष्ट्र राज्य संंघटनेच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी भारतसिंग राठोड

आश्रमशाळा संस्था चालक संघ महाराष्ट्र राज्य संंघटनेच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी भारतसिंग राठोड


औसा:{ बालाजी दे उबाळे } मिनाताई ठाकरे प्रा.आश्रमशाळा लोनी ता.उदगीर जि.लातूर येथे दि.०३/०१/२०२१रोजी आश्रमशाळा संस्था चालक संघ महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक घेण्यात आली या बैठकीत भटक्या विमुक्त समाजातील सर्व प्रकारच्या आडचणीवर चर्चा करून मानसाच्या जिवनाची गुरू किल्लीहे शिक्षण मानूण या घटकात काम करनार्या आश्रमशाळा ह्या महत्वाच्या आहेत. आश्रम शाळेच्या आडचणी सोडविण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली त्याकार्यकारनीवर माजी जि.प.सदस्य भारतसिंग लिंबाजी राठोड यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.भारतसिंग लिंबाजी राठोड हे जय अंबिका मागास समाज सेवा मंडळ एकंबीतांडा ता.औसा जि.लातूर चे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जय अंबिका प्रा.आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष लिंबाजी राठोड सर ,देविसिंग राठोड सर, धारासिंग राठोड मु.अ.गरड सर,नितीन जाधव सर,महादेव उबाळे सर,पटनेसर  राठोडसर, दिनेशभाऊ, पाप्पा हजारे, बंडूभाऊ,उमाताई, मायादेवी, ताईमावशी, कमलताई, दिलीपमामा, आजित दादा हजर होते.

Post a Comment

0 Comments