चाकूर नगर पंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मागणी करावी- विलासराव पाटील
चाकुर:{ ता.प्र.सलीमभाई तांबोळी } चाकुर नगरपंचायत निवडणूक 2021 साठी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीच्या वतीने निवडणूक लढविर्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरुन मागणी करावी असे आहवान विलासराव पाटील यांनी केले आहे.चाकूर नगर पंचायत निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज आज दिनांक 1 फेब्रुवारी 2021 पासून ते दिनांक 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत मागविण्यात आले आहेत.
तरी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवार मागणी अर्ज चाकूर येथील काँग्रेस पक्षाचे कार्यालय, विलासराव पाटील कॉम्प्लेस, चाकूर. या ठिकाणी वरील कालावधी मध्ये सादर करावेत. संपर्का साठी- 8857984238

0 Comments