Latest News

6/recent/ticker-posts

जाकीर सामाजिक विकास संस्थे तर्फे मनोरुग्णाला उपजिहा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

जाकीर सामाजिक विकास संस्थे तर्फे मनोरुग्णाला उपजिहा रुग्णालयात उपचारासाठी दाखल


निलंगा (तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) येथील दत्त नगर भागात एक महिला मनोरुग्ण सकाळपासून उपाशी पोटी कचरा कुंडी च्या बाजूला पडलेली असल्याची माहिती जाकीर सामाजिक विकास संस्थेचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ता मुजीब सौदागर यांना कळताच त्यांनी लागलीच जाकीर शेख यांना माहिती कळविले लगेच सदरील मनोरुणाची स्वच्छता करून उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे दाखल करण्यात आले यावेळी जाकीर शेख,अब्बू सय्यद,हिरा कादरी,राहुल पोतदार यासाहित नागरिक व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments