Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय, निटूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

महाराष्ट्र विद्यालय, निटूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


निलंगा
:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलवंत, कुळवाडीभूषण, प्रजाहित दक्ष, श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती covid-19 नियमाचे पालन करत महाराष्ट्र विद्यालय, निटूर येथे साजरी करण्यात आली.

   सुरुवातीस मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले याप्रसंगी
भोयबार एच एन, सूर्यवंशी एन एम, नाईकवाडे एम जी, सूर्यवंशी आर एन, अनिल देशमुख, राजकुमार निटूरे व विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments