Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निटुर येथे शिवजयंती साजरी

छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निटुर येथे शिवजयंती साजरी


निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंती निमित्त आज छत्रपती शाहू  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निटूर मध्ये मोठ्या उत्साहाने महाराजांची जयंती विद्यार्थीच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली या वेळी सौ.एस.एस.जाधव मॅडम, एस.डी कांबळे, अमोल पाटील, दिलीप देशमुख, ईश्वर हसबे उपस्थित होते त्या वेळी इयत्ता ६ मधील विद्यार्थी कंरजे रूद्रेश संगमेश्वर या विदयार्थ्यांने मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments