औसा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
बी डी उबाळे
औसा:औसा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील जिल्हा कार्याध्यक्ष तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख व युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची औसा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणीची बैठक येथील राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली औसा तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर केली असून नूतन या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
औसा शहर कार्यकारिणीत सर्वश्री संमेश्वर उटगे, संताजी औटी, अविनाश टके, ॲड. शिवाजी सावंत यांच्या सुचनेनुसार तालुका उपाध्यक्ष म्हणून जीवन पाटील, अजिंक्य फत्तेपुरकर, हर्षद धुमाळ, भास्कर राठोड, समाधान पाटील, पवन पवार, नामदेव कोव्हाळे, परीक्षीत कांबळे, कृष्णा साळुंके, अविनाश पवार, रशीद पठाण, अतुल माने, रवी पाटील, सचिन पवार, तालुका सरचिटणीस- पदी धिरज बिराजदार, अमोल पाटील, सुदर्शन पाटील, निलेश सातपुते, सुरज सूर्यवंशी, बाळासाहेब सुरवसे, तालुका चिटणीस- नितीन म्हेञे, गोपाळ बाबळसुरे, शाम मातोळे, महादेव पवार, दीपक डाळिंबे, पृथ्वीराज गोरे, अक्षय खरात यांचा समावेश आहे तर शहर उपाध्यक्ष- आनंद बनसोडे, सुमित दिक्षित, समीर शेख, जाकेर पटेल, इरफान सय्यद, दाऊद पठाण, राहुल मलवाड, गणेश साळुंके, रुपेश दुधनकर शहर सरचिटणीस- अजित बनसोडे, रवी गोमदे, शमशुद्दीन शेख, मुनव्वर देशमुख, अमर रड्डे, नावेद शेख, हजरत पटेल, रवी सूर्यवंशी, सुदर्शन औटी, युनूस पठाण शहर चिटणीस- इम्रान पठाण, आशिष बोकडे तर शहर प्रसिद्धीप्रमुख- मुकेश सिंग तोवर, अल्ताफ शेख अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची कार्यकाणी जाहीर झालेली असून सर्व समाजातील युवकांचा यात समावेश असल्याने या नुतन कार्यकारणीचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

0 Comments