Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: शांताबाई गुरुनाथ डांगे यांचे वृद्धापकाळाने निधन

शांताबाई गुरुनाथ डांगे यांचे वृद्धापकाळाने निधन


निटूर:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील निटूर येथील शांताबाई(अक्का) गुरुनाथ डांगे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन माजी सरपंच कै. गुरुनाथ अण्णा डांगे यांच्या पत्नी होत्या बालाजी डांगे, गोविंद डांगे, गजानन डांगे यांच्या आजी तर विठ्ठल डांगे, शंकर डांगे यांच्या चुलती होत्या. निटूर येथे अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात सुन, नातू-नातवंडे असा परिवार आहे. अतिशय संयमी, मितभाषी व नम्र स्वभाव असणारे शांताबाई(अक्का) डांगे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या दुःखद जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments