संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी रामेश्वर पाटील यांची निवड
औसा:(तालुका प्रतिनिधी डी उबाळे) औसा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी रामेश्वर पाटील यांची निवड झाल्याने दोन माजी चेअरमन यांनी केला औशात सत्कार
नुकतीच औसा तालुका संजय गांधी निराधार समितीची कार्यकारणी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली असून या समितीमध्ये सदस्यपदी भादेकर भूमीपूत्राची निवड करण्यात आली आहे.
यानिमित्त उटी बु चे माजी चेरमन रामकृष्ण जाधव,नागरसोगा चे माजी चेरमन रमेश शिंदे,यांनी औसा येथे सत्कार करण्यात आला यावेळी बालाजी शिनगारे, माजी ग्रा पं सदस्य भादा रेवन गायकवाड, अतिक बनमे, विठ्ठल पांचाळ सह मित्र परिवार उपस्थित होते.

0 Comments